संपादक संजय आवटे आणि विजय मांडे संतोष पवार स्म्रुती पत्रकार पुरस्काराने सन्मानित!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- कर्जत तालुक्यांतील जेष्ट पत्रकार संतोष पवार यांची आज ख्याती ऐकताना संतोष पवार सारखे दिग्गज पात्रकाराची कर्जत मतदार संघाला गरज होती, मात्र त्यांचे कोरोनाने निधण झाल्याने मतदार संघातील एक अभ्यासू पत्रकार हरपल्याने मतदार संघाचे मोठी हाणी झाली असल्याचे प्रतिपादन कर्जतचे आमदार महेद्रशेठ थोरवे यांनी केले आहे, माथेरान येथिल कम्युनिटी सभाग्रुहात आज कै. संतोष पवार…
