अमली पदार्थ मिश्रित सिरप सह एकाला अटक
मुंबई/ एन सी बी ने अमली पदार्थ विरोधी मोहीम तीव्र केल्यानंतर आता ड्रग मफियानी चक्क औषधांमध्ये अमली पदार्थांची भेसळ करून ते विकायला सुरुवात केली असून शिवाजी नगर पोलिसांनी या नव्या ड्रग विक्रीच्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहेशिवाजी नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर गायके यांना माहिती मिळाली होती की सिरप मधून अमलिपदर्थाची विक्री केली जात आहे…
