उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना शिक्षण समितीच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप.
उल्हासनगर / प्रतिनिधी : उल्हासनगर महापालिकेच्या शिक्षण समितीच्या वतीने , समग्र शिक्षा अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या करिता महापालिका क्षेत्रातील महापालिकेच्या शाळा, खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित शाळेतील इ.१ ली ते ८ वी च्या (प्राथ./माध्य.)विद्यार्थ्यांना काल महापालिका शाळा क्र.२७, या ठिकाणी शालेय साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे . कोरोनाच्या महामारीमुळे सतत दोन वर्षाच्या लॉक डाऊन…
