योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच स्फोटकांचा साठा सापडला
चितोड/ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याच्या तोंडावरच संक्दरपूर गावात स्फोटकांचा मोठा साठा सापडला आहे. गावाच्या परिसरात सुमारे २० किमीपर्यंत मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरण्यात आली आहेत. तसेच एका ट्रकमध्ये ५०० किलो स्फोटकांचा साठा सापडल्याने पोलीस यंत्रणाही हादरली आहे. पोलिसांची भूमिकाही संशयास्पद दिसत आहे.येत्या १० जूनला आदित्यनाथ चित्तौराला येत आहेत, त्यापूर्वीच सकंदरपूर गावात ही घटना उघडकीस आली…
