पक्षाशी गद्दारी करणारे तांबे पितापुत्रांची कॉग्रेसमधून हकालपट्टी
दिल्ली – नाशिक शिक्षक मतदार संघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळूनही स्वतःचा निवडणूक अर्ज न भारत आपल्या मुलाच्या उमेदवारीसाठी धडपडणारे आणि त्याला अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उभे करणार काँग्रेसचे माजी आमदार सुधेयर तांबे आणि त्यांचा पुत्र सत्यजित तांबे यांची काँग्रेस मधून हकालपट्टी कार्नाय्त आली आहे करण्यात आली आहे. पक्षाच्या विरुद्ध भूमिका घेतल्याने काँग्रेस पक्षाने ही कारवाई…
