अभिनेता अरमान कोहलीच्या घरासह ६ ठिकाणी एन सी बी ची धाड;अमली पदार्थांचा साठा जप्त
मुंबई/ प्रसिद्ध चित्रपट निर्माते दिग्दर्शक राजकुमार कोहली यांचा अभिनेता पुत्र अरमान कोहली याच्या घरावर तसेच मुंबई,नवी मुंबई आणि वसई विरार मध्ये सह ठिकाणी एन सी बीच्या पथकाने धाड टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केल्याचे समजतेसुशांत सिंह राजपूत आत्महत्येनंतर एन सी बी अर्थात अमली पदार्थ विरोधी विभागाने काही ड्रग पेड्राल लोकांना अटक केली होती .त्यांच्याकडून…
