एस टी संपतील २२९६ रोजंदारी कामगारांना नोटीस
मुंबई/ सध्या विलीनीकरणाचा मागणीसाठी सुरू असलेल्या एस ती कामगाराच्या संपात काल एस टी महामंडळाने मोठी कारवाई करीत २२९६ कामगारांना निलंबनाची नोटीस पाठवली आहे त्यांना २४ तासात कामावर रुजू होण्याचे आदेश दिले आहेत .त्यामुळे संपकरी कामगारांमध्ये भीतीचे वातावरण आहे दरम्यान काळ भर पावसातही मुंबईच्या आझाद मैदानावर एस टी कामगारांचे आंदोलन सुरू होते जोवर मागणी मान्य होणार…
