इराणच्या तीन अणु प्रकल्पांवर अमेरिकेचा हल्ला – तिसऱ्या महायुद्धाचे काउंटडाऊन सुरू
तेहरान/इस्त्राईल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धात, आता अमेरिकेची एन्ट्री झालेली आहे. अमेरिकेने रविवारी पहाटे इराणच्या तीन अनुप्रकल्पांवर हल्ला करून जगात खळबळ माजवली आहे. त्यामुळे चिडलेल्या इराणने अमेरिकेला जशास तसे उत्तर देण्याचा इशारा दिला आहे .परिणामी जगात तिसरे महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे. या युद्धात अमेरिकेची एन्ट्री म्हणजेच तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी आहे अशी प्रतिक्रिया जगातील अनेक…
