मुंबईत अवकाळी पाऊस
मुंबई/ अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने काल मुंबई आणि आसपासच्या परिसरात पावूस पडला राज्याच्या इतरही भागात पावूस पडला या अवकाळी पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीचे मोठे नुकसान झालेयकाल दुपारनंतर मुंबईच्या आकाशात ढग जमू लागले आणि हळू हळू अंधार दाटून आला त्यानंतर पावसाची रीप रिप सुरू झाले अकाली आलेल्या या पावसामुळे मुंबईकर काहीसे गांगरून गेले…
