ड्रग प्रकरणातील सुनील पाटील अखेर मीडिया समोर प्रकटला
मुंबई/ नवाब मलिक आणि भाजपचा मोहित कंबोज यांच्यात आरोप प्रत्यारोपाची चिखलफेक सुरू असतानाच एन सी बी चां खबरी अशी ओळख निर्माण झालेला सुनील पाटील काल प्रसार माध्यमांच्या समोर प्रकटला आणि किरण गोसावी व भानुशाली हेचव्या प्रकरणाचे मास्टर माईंड असून भाजप नेत्यांकडून आपल्या जिवाला धोका असल्याचे त्याने सांगितल्याने या प्रकरणातील गुंतागुंत वाढली आहे तत्पूर्वी नवाब मलिक…
