शिंदे फडणवीस यांच्यातील दुरावा वाढला महायुतीत वाद कायम
मुंबई/महायुतीतील फोडाफोडीच्या नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंद यांच्यामध्ये अबोला कायम असल्याचं चित्र आहे. अमृता फडणवीस यांच्या दिव्यज फाऊंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोन खुर्च्यांचं अंतर ठेवून बसल्याचं दिसून आलं. पण या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या दोन मोकळ्या खुर्च्या या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्यासाठी राखीव होत्या.राज्यातील नाराजीनाट्यानंतर मुख्यमंत्री…
