नाव आणि धर्म विचारून पर्यटकांना गोळ्या घातल्या जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला – २७ ठार ५० जखमी
श्रीनगर/काश्मीर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरले आहे .पहेलगाव येथे ४ दहशतवाद्यांनी पर्यटकांवर नाव आणि धर्म विचारून केलेल्या गोळीबारात २७ पर्यटकांचा मृत्यू झाला तर ५० पर्यटक जखमी झाले. जम्मू काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार आल्यापासून तिथे वातावरण काहीसे शांत होते .त्यामुळे यंदाच्या वेकेशन पिरेड मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटकांची गर्दी वाढत आहे. सध्या मोठ्या संख्येने सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक काश्मीरमध्ये…
