रक्ताने नाही, विचारांनी ठरतो वारस; शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस
मुंबई, रक्ताचं नातं सांगून, सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही. शिवसैनिकच खरे वारस आहेत, असा हल्लाबोल शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उबाठावर केला. गोरेगाव नेस्को येथील सभागृहात आयोजित शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार आणि नेते उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले…
