भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे निधन
भिवंडी : भिवंडीतील जेष्ठ पत्रकार दौलत घरत यांचे प्रदीर्घ आजाराने मंगळवारी रात्री त्यांची प्राणज्योत मावळली.मृत्यू समयी त्यांचे वय 55 वर्ष होते तर त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले , भाऊ ,बहीण ,पुतणे असा मोठा परिवार आहे. मागील अनेक वर्षांपासून ते भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील पत्रकारितेत सक्रिय असताना दै.पुढारी, नवाकाळ,पुण्यनगरी या नामांकित दैनिकांमध्ये पत्रकार म्हणून ते कार्यरत होते….
