पालिका आणि स्थानिक पोलिसांच्या आशीर्वादामुळे गोवडीत बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट–कारवाईत फक्त ५ डॉक्टरांना अटक
कार्यकारी आरोग्य अधिकारी मंगला गोमारे सोबत वरिष्ठाचे दुर्लक्ष- – पालिका आरोग्य विभागाच्या अपयशाचा मोठा पुरावा पालिकेच्या आरोग्य समितीत सर्व पक्षांचे लोक आहे पण त्यांनाही मुंबईकरांच्या आरोग्याची काही पडलेली नाही मुंबई/ कोरोंनाचे संकट सुरू असतानाच या संकट काळातही रुग्णांचे खिसे कापणाऱ्या बोगस डॉक्टरांचा मुंबईत सुळसुळाट झाला आहे.खास करून मानखुर्द,कुर्ला,चेंबूर आणि गोवंडी या भागात हे बोगस डॉकटर…
