निलंबित सपोनी सचिन वाझे यांना ०६/११/२०२१ पर्यंतची पोलिस कोठडी सुनावली
मुंबई- आझाद मैदान पोलिस ठाणे हद्दीत किल्ला कोर्ट येथे गुन्हे प्रकटीकरण कक्ष ११ह्यांनी नोंदविलेल्या गुन्हा रजिस्टर क्र ७१/२१ कलम ३८२,३८५,३८८,३८९, १२० ब ३४ भादवि या गुन्ह्यांमध्ये अटक केलेले निलंबित सपोनि सचिन वाजे यांना रीमांडकामी न्यायाधिश श्रीमती शेख सुट्टी कालीन मुख्य महानगर दंडाधिकारी , एस्पलनेड कोर्ट क्रमांक ३७ (किल्ला कोर्ट) दरम्यान पोलीस बंदोबस्तात आणले होते.सदर वेळी…
