बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कामगारांवर सत्ताधारी शिवसेनेकडून अन्याय
मुंबई/ कोविड काळात बंद केलेली बायोमेट्रिक हजेरी हा पालिका कर्मचाऱ्यांवर अन्याय असून सत्ताधारी शिवसेनेने त्याचा फेरविचार करावा अशी मागणी केली जास्त आहे.मुंबई महानगर पालिकेत चौर्थ श्रेणीतील कर्मचारी वर्ग पासून वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत बहुसंख्य मराठी कर्मचारी आहे आणि शिवसेना ही मराठी माणसांसाठी स्थापन झालेली आहे असे असताना आज शिवसेनेची पालिकेत सत्ता असताना पालिकेतील कामगारांवर बायोमेट्रिक हजेरी ची…
