कोणत्याही क्षणी कोसळेल ठाकरे सरकार; राणेंची पुन्हा भविष्यवाणी
मुंबई/ मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांच्या औरंगाबाद मधील त्या विधानाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार नाराज झाले असून ठाकरे सरकार कधीही आता कोसळेल अशी भविष्यवाणी नारायण राणे यांनी केली तर हे सरकार पाच वर्षाची टर्म पूर्ण करील असे संजय राऊत म्हणाले होते . त्याचे काय असा प्रश्न विचारला असता राणे म्हणाले की ते काहीही बोलतात मागे…
