पालिका निवडणुकीत हिंदूंच्या मत विभागनीचा भाजपला फटका बसणार
मुंबई / कोणत्याही परिस्थितीत मुंबई महापालिका जिंकायची असा निर्धार केलेल्या भाजपला हिंदूंच्या मत विभागणीचा मोठा फटका बसणार आहे .कारण हिंदूंची मते शिवसेना आणि भाजप मध्ये विभागली जाणार आणि त्याचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादी सारख्या पक्षाना मिळणार असे जाणकारांचे मत आहे . मुंबईत मोठ्या प्रमाणावर मुस्लिम वोटर आहेत ते अर्थातच भाजपच्या विरोधात मतदान करतील तर ज्या मराठी…
