-25 वर्षातील विविध कामांची श्वेतपत्रिका काढा भाजपची मागणी-
: मुंबई -पालिकेतील सत्ताधारी प्रशासनातील अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या अभद्र युतीमुळेच रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार होतो पालिकेने रस्त्याच्या कामांसाठी अंदाजित केलेल्या रकमेपेक्षा टक्का निविदा प्रक्रियेत कंत्राटदारणी 30 टक्के टक्के कमी दराने काम करण्याची तयारी दर्शवली आहे .त्यामुळे रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होण्याची शक्यता आहे म्हणूनच ही निविदा प्रक्रिया रद्द करून फेरनिविदा मागवण्यात याव्यात इतकेच नाही तर…
