कोकणात शिवसेना आणि नारायण राणे पुन्हा आमने सामने विमानतळाच्या उद्घाटनाचा वाद पेटला
मुंबई/केंद्रीय लघु उद्योग मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वाद काही थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत.कारण येत्या ९ तारखेला कोकणातील बहुचर्चित चीपि विमानतळाच्या उद्घाटन समारंभ वरून आता शिवसेना व राणे यांच्यात श्रेय वादाची लढाई सुरू झाली असून उद्घाटनाला मुख्यमंत्री कशाला हवेत असे विधान राणेंनी केल्याने शिवसैनिक संतप्त झाले आहेत त्यामुळे उद्घाटन समारंभात राडा होण्याची शक्यता आहेकोकणच्या…
