भारत पाक सामन्यामुळे विमानाचे तिकीट महागलेभारताच्या विजयासाठी देशभर होमहवन सुरू
मुंबई/ टी २० वर्ल्ड कप मधील भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्होल्टेज साखळी सामना १५ फेब्रुवारीला कोलंबो येथे होणार आहे.मुंबई ते कोलंबो दरम्यान विमानाची तिकीट ३० ते ४० हजार असते पण भारत पाक सामन्यामुळे ही तिकीट 1 लाखांवर गेली आहे.तर दुसरीकडे या सामन्यात भारताच्या विजयासाठी देशभरात होम हवन सुरू झाले आहे.भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात १५ फेब्रुवारी…
