शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला तेलंगणातून अटक
हैदराबाद/इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना फोनवरून धमकी देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोटकर ला अखेर कोल्हापूर आणि नागपूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करून तेलंगणा मधून अटक केली आहेछत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्यानंतर महाराष्ट्रात प्रशांत कोतकर विरुद्ध संतापाची लाट उसळली होती पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्या प्रकरणी तसेच छत्रपती…
