कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे ‘मळभ कोरोना’चे वाचनीय पुस्तक ; आशुतोष कुंभकोणी ; माजी आरोग्य मंत्र्यांच्या अनुभवातून झालेली निर्मिती
मुंबई, दि. (प्रतिनिधी) :-गेली दीड वर्षे भारतासह जग कोरोनाशी लढा देत आहे.मात्र याबद्दल अचूक व अभ्यासपूर्ण माहिती असणाऱ्या लेखांचा संग्रह असणारे लेखक व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लिहिलेले कोरोनाचे वास्तववादी भाष्य करणारे मळम कोरोनाचे पुस्तक आहे अश्या शब्दात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी गौवोद्गार काढले.विलेपार्ले पूर्व येथील उत्कर्ष मंडळ हॉल मध्ये कोरोनाचे नियम…
