-
-
पायाभूत सुविधांच्या कामाकरिता रात्री देखील गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक-महसूल विभाग
केंद्र किंवा राज्य शासनाच्या पायाभूत अथवा जलसंपदा प्रकल्पाच्या कामाकरीता विभागीय आयुक्त यांना आवश्यकता वाटल्यास रात्रीच्या वेळी देखील गौण खनिजाच्या उत्खननाची व वाहतूकीची परवानगी देण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. याशिवाय आपला खाणकामाचा पारंपरिक व्यवसाय चालू ठेवण्यास इच्छुक असणाऱ्या कुंभार आणि वडार समाजाच्या कुंटुंबाच्या बाबतीत अर्ज केल्यावर…
-
कोविडमुळे शालेय बसेससाठी करमाफी
कोविडमुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2022 या कालावधीसाठी वार्षिक करातून…
-
सर्वच दुकानांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक
राज्यातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये असावेत असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून या संदर्भात महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम, 2017 मध्ये सुधारणा करण्यात येईल. कामगार संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आस्थापना तसेच 10 पेक्षा अधिक असलेल्या आस्थापना, अशा सर्व आस्थापना, देवनागरी लिपीत मराठी भाषेमध्ये नामफलक प्रदर्शित करतील. मालक आस्थापनेचा…
-
पे अँड पार्क १०० कोटींच्या घोटाळ्याची चौकशी होणार
मुंबई/ पालिकेत जो १०० कोटींचा पे अँड पार्क योजनेत घोटाळा झाला आहे त्याची चौकशी करण्याची मागणी पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी पालिका आयुक्तांकडे केली असून महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकरणी पालिका प्रशासनाला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेतमुंबईतील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन मुंबईत पालिकेने ८०० पे अँड पार्क तयार केले आहेत नियमानुसार हे…
-
दोन मंत्री आणि अनेक आमदार सपामध्ये; युपी मध्ये भाजपात फूट
लखनौ/ पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत विजयाचा डबा करणाऱ्या भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच उत्तर प्रदेशात मोठा निवडणुकीपूर्वीच मोठा हादरा बसला असून योगी मंत्रिमंडळातील कामगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्या राजीनाम्या मानतात आणखी पाच मंत्री भाजपला रामराम करून समाजवादी पक्षात प्रवेश करणार आहेत तर दुसरीकडे शरद पवार यांनीही समाजवादी पक्षाबरोबर युती केली असून ते स्वतः निवडणूक परचारात…
-
ई डी चे पालिका अधिकाऱ्यांकडे का दुर्लक्ष?
मुंंबई–३० हजार कोटींचा बजेट असलेली मुंबई महानगर पालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत स्थानिक स्वराज्य संस्था आहे.मात्र जेवढी मोठी संस्था तेवढेच मोठे झोल हे आता समीकरण झालेले आहे.पालिकेतील घोटाळे काढण्यासाठी कुठले आरटीआय टाकायची गरज नाही. पालिकेतील लोकच एकमेकांचे कारनामे उघडकीस आणतात.पण शेवटी चोर चोर मौसेरे भाई अशातला प्रकार असल्याने अजून तरी कोणावर कठोर कारवाई झालेली…
-
बिल्डर लॉबीचा फायद्यासाठी सरकारनेच पालिकेला घातले आर्थिक खड्ड्यात
मुंबई/ राज्यात आणि पालिकेत सुधा शिवसेना सतेत आहे पण बिल्डर लॉबी चां फायद्यासाठी राज्य सरकारनेच पालिकेला आर्थिक खड्ड्यात घातले आहे मुंबई पालिकेच्या जागेवर ३३(७) नुसार पुनर्विकास करताना निर्माण होणाऱ्या वाढीव बांधकाम क्षेत्रासाठी पालिकेला देण्यात येणारी आधीमूूल्य रक्कम एक रकमी आकारण्याचा निर्णय पालिकेने घेतला होतातच पालिकेच्या तिजोरीत मोठी भर पडणार होती पण राज्य सरकारने विकासकांसाठी पायघड्या…
-
…तर प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील
मुंबई- सध्या विलीनीकरणाच्या मुद्यावर सुरू असलेला एसटी कामगारांचा संप हा पूर्णपणे बेकायदेशीर आणि लोकांना खास करून ग्रामीण भागातील प्रवाशांना त्रास देणारा आहे त्यामुळे सरकारने आता प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये अन्यथा प्रवासी हातात दगड घेऊन रस्त्यावर उतरतील त्यानंतर सरकार आणि संपकरी एसटी कामगारांचे काय होईल याची कुणी कल्पनाही करू शकणार नाही. एसटी हे ग्रामीण जनतेचे…
-
दिल्लीत खाजगी कार्यालये आणि हॉटेल रेस्टॉरंट बंद मुंबईत सर्व सुरू
मुंबई/ सध्या कोरोनचा वेगाने फैलाव सुरू असला तरी कोरना बाबत इतर राज्यांप्रमाणे मुंबई मध्ये कोणताही निर्णय घाई घाईने घेतला जाणार नाही असे काल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितले .दरम्यान दिल्लीत कालपासून मिनी लॉक डाऊन लावण्यात असला असून सर्व खाजगी कार्यालये तसेच हॉटेल्स रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.देशात कोरोना चे सर्वाधिक रुग्ण देशाची…
