ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक वज्रेश्वरी शाखेचा दैनंदिन व्यवहार वाढणार! , कामकाजात शाखा व्यवस्थापकांचे विशेष लक्ष!
भिवंडी दि 12(आकाश गायकवाड ) तालुक्यातील वज्रेश्वरी येथील दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा पूर्वीपासूनच आहे.या बँकेचे कार्यक्षेत्र मोठे आहे.याचे कारण सर्व सामान्य लोकांची म्हणजेच,विशेषतः शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाते.या शाखेचे व्यवस्थापक ठाणे येथील रहिवासी असणारे रविंद्र पाटील ,यांनी काही दिवसांपासून आपल्या शाखा व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला आहे.त्यांची एकूण कामाची पद्धत आणि खातेदारांबरोबर सुसंवाद…
