पुढील तीन दिवस कोकण,मराठवाडा,मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा
मुंबई/भारतीय हवामान विभागाने २७ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर दरम्यान राज्यात पावसाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे कोकण , मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या भागात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. या दरम्यान नागरिकांनी खबरदारी बाळगावी असं आवाहन करण्यात आलं आहे.मुंबई , ठाणे, पालघर , रायगड ,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये…
