भायखळ्याचा राजा”Logo अनावरण सोहळा.
भायखळा परिसरातील प्रसिद्ध सार्वजनिक उत्सव मंडळ “भायखळ्याचा राजा” (रामनगर) यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त दिनांक ६ जून रोजी आयोजित सांकेतिक चिन्ह (logo) अनावरण सोहळ्यात उपस्थिती नोंदवण्यात आली. या समारंभाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व भायखळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोज पांडुरंग जामसुतकर व शिवसेना उपविभाग संघटिका व नगरसेविका सौ. सोनम मनोज जामसुतकर यांनी मानपूर्वक हजेरी लावली.यावेळी…
