१२आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम -मुख्यमंत्री राज्यपाल भेट रद्द
मुंबई/ सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्ष अजूनही कायम असून काल मुख्यमंत्री व राज्यपाल यांची भेट होणार होती पण ती रद्द झाल्याने विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा तिढा कायम आहे काल याच मुद्द्यावर राज्याचे मुख्यमंत्री व मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार होतेमुख्यमंत्री व राज्यपालांच्या भेटी बाबत आता दोन्हीकडून उलट सुलट दावे केले जात आहेत सरकारकडून सांगितले…
