रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे पालिकाच जातेय आर्थिक खड्ड्यात
: मुंबई – पालिकेच्या तिजोरीत जमा होणारा मुंबई करांचा पैसा म्हणजे जणू काही आपल्या बाचीच पेंड आहे अशा पद्धतीने सत्ताधारी आणि पालिका प्रशासन त्या पैशाची उधळपट्टी करीत असतात त्यामुळे नागरी सुविधांच्या नावाखाली होणार्या या उधळपट्टीला आला बसने गरजेचे आहे मुंबई ही जगातील एक मोठी व्यापारी पेठ आणि देशाची आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथले इन्फ्रास्टक्यर कसे…
