रायगड भुषण किशोर गायकवाड यांचा वाढदिवशी सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन; दिग्गजांची उपस्थितीती! सामाजिक क्षेत्रात गायकवाड यांचा ठसा!
कर्जत(धर्मानंद गायकवाड):- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यांतील डिकसल येथिल सामाजिक कार्यकर्ते तथा रिपाइं (आठवले) गटाचे तालुका उपाध्यक्ष यांचा वाढदिवशी डिकसल परिसरात सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन रिपाइंचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख तथा पत्रकार धर्मानंद गायकवाड यांचा हस्ते पार पडले आहे. यावेळी या वाढदिवसा निमित्त लहानशा चिमुकल्याचा जीवावर उदार होवुन जीव वाचविणारे शुरवीर मयुर शेळके याचा तसेच नेरळचे नवनिर्वाचित…
