ठाण्यात शिंदेंसमोर मोठा पेच
ठाणे/स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीत अनेक ठिकाणी वाद निर्माण झालेले असल्याने तिन्ही पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलेली आहे परिणामी ज्या ठिकाणी विरोधक अधिक प्रबळ असतील त्या ठिकाणीच महायुती म्हणून लढायचे असा निर्णय घेण्यात आला असल्याचे समजते तर इतर ठिकाणी मात्र स्थानिक पातळीवरच्या नेत्यांना अधिकार देण्यात आलेले आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात महायुतीतील पक्ष एकमेकांच्या विरोधात निवडणूक…
