शरद पवार एनडीएच्या वाटेवर? मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत
मुंबई/अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांची सूत्रे एकवटली, तर पुन्हा नवा पेचप्रसंग येऊ नये, यासाठी भाजपच्या दिल्लीतील नेतृत्वाने सुनेत्रा पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सोपविण्याच्या निर्णयाला गती दिल्याचे खात्रीलायकरित्या समजते.दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची चर्चा सुरू झाली असताना, दुसरीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाकडून मात्र…
