सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी नंतर शिंदेंच्या बंडखोर गटाला दिलासा- फैसला 12 जुलैला
मुंबई/ शिवसेनेतील असली नकली वादावर काल सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील सर्व पक्षकारांना नोटीस बजावली आहे तसेच तसेच नोटीस बजावल्या आमदारांवर 12 जुलै पर्यंत कारवाई करू नये असेही न्यायालयाने आदेश दिले आहेतविधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी शिवसेनेच्या ज्या 16 आमदारांवर अपत्रतेची कारवाई करण्याची नोटीस बजावली होती . त्यांनी या नोटिशिला सर्वोच्च न्यायालयात…
