दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्या उमर नबीचे घर बुलडोझर लावून जमीनदोस्त केले
नवी दिल्ली/ राजधानी दिल्लीत सोमवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास शक्तीशाली कार बॉम्बस्फोट झाला होता. हा दहशतवादी हल्ला असल्याचं भारत सरकारने म्हटलं आहे. या कार बॉम्ब स्फोटात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राहणाऱ्या डॉ. उमरचा या कटात सहभाग आहे. या स्फोटात तो स्वत: मारला गेला. डॉ. उमर आणि त्याचे साथीदार बऱ्याच काळापासून या स्फोटाची…
