खरे समाजवादी बाळासाहेब ठाकरे !
वाटलं नां शीर्षक वाचून ? बाळासाहेब ठाकरे आणि समाजवादी ? होय, खरं आहे. कारण समाजवादी म्हणजे ढोंगी नव्हेत. एका जमान्यात शिवसेना आणि समाजवादी पक्ष एकत्र येऊन काम करीत होते. बाळासाहेब ठाकरे आणि प्रकाश मोहाडीकर हे १९५५ साली ‘श्याम’ हे नियतकालिक एकत्रितपणे चालवित होते. १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र पत्रिका साथी दिनू रणदिवे आणि साथी अशोक पडबिद्री…
