वन्यजीव सप्ताह २०२२ निमित्त वन विभागामार्फत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात राज्यातील वन्य जीवांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी आदी उपस्थित होते.
Similar Posts
अनिल परब यांची १० कोटींची मालमत्ता जप्त
मुंबई- शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांची १० कोटी २०लाखांची मालमत्ता जप्त केली आहे . उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला हा एक मोठा धक्का आहे. अनिल परब यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये रत्नागिरीतील ४२ गुंठे जमीन व त्यावर बांधण्यात आलेल्या साई रिसॉर्टचा समावेश असून, त्याची किमत ७ कोटी ४६ लाख ४७ हजार असल्याचे समजते….
समीर वानखेडे ची चार तास चौकशी
मुंबई/ एन सी बी चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची काल एन सी बी च्या अधिकाऱ्यांनी चार तास चौकशी केली तसेच त्यांच्याकडून काही कागदपत्रेही मागून घेतली काल एन सी बी चे वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखाली पाच अधिकाऱ्यांचे एक पथक मुंबईत आले आहे आणि हेच पथक पुढील चौकशी करणार आहेत . मुंबई पोलिसांनीही आम्हाला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयभाजपकडून 2024 च्या निवडणुकीची तयारी सुरू
लखनौ – भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची आतापासूनच तयारी सुरु केली आहे . मागील निवडणुकीत भाजपला ३०३ जागा मिळाल्या होत्या . मात्र यावेळी ४०० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा भाजपचा निर्धार आहे. त्यासाठीच येत्या १७ ऑगस्ट पासून भाजप देशभर मिशन ४०० प्लस मोहीम राबवणार आहे.२०१९ मध्ये भाजपला ३०३ तर मित्र पक्षांना ५४ जागा मिळाल्या होत्या ….
राहुल गांधींचे पुन्हा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप – आयोगाने आरोप फेटाळले
नवी दिल्ली/ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा भाजपावर निवडणूक आयोगाच्या मदतीने मत चोरीचा आरोप केला आहे.यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत राजुरा मतदार संघात ६८५० नवीन नवे घुसवण्यात आली तर कर्नाटकातील आळंद मतदार संघात ६०१८ नावे बेकायदेशीरपणे वगळण्यात आल्याचा आरोप केला .त्यासाठी पुरावा म्हणून एका मतदारालाच पत्रकार परिषदेत हजर केले.त्यामुळे निवडणूक आयोगावरचा संशय वाढला…
पायाला दुखापत होऊनही जनसंपर्क सुरूच – शिवडीत मनसेच्या बाळाचीच जोरदार हवा
मुंबई – [ सोनू जाधव ] आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर उतरलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महाराष्ट्रात उत्तम प्रतिसाद मिळत आहे . माणसे प्रमु ख राज ठाकरेंच्या सभांना तुफान गर्दी लोटत आहे. शिवडी विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवीत असलेले मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना मतदार संघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रचारा दरम्यान पायाला दुखापत झाली तरी जनतेशी…
दादरमध्ये प्रवाशांची फसवणूक करणाऱ्या ७ टॅक्सी चालकांना अटक ४ टॅक्सी जप्त
मुंबई/महाराष्ट्राची राजधानी आणि देशाचं आर्थिक केंद्र असलेल्या मुंबईत जगभरातून प्रवासी येत असतात. मुंबईकरांसह देशाच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून प्रवासी कामानिमित्त किंवा पर्यटनासाठी येतात. मात्र, या प्रवाशांची टॅक्सीचालकांकडून फसवणूक केली जात असल्याचे सातत्याने समोर येत आहे. मुंबईतील माटुंगा पोलीस ठाणे हद्दीत २४ ते २६ जानेवारी रोजी दादर रेल्वे स्टेशन पूर्व या ठिकाणी दोन टॅक्सीचालक आणि…
