मुंबई/ पावसाळ्याच्या तोंडावर नाले सफाई व्यवस्थित व्हायला हवी अन्यथा मुंबईत ठिकठिकाणी मुंबईत पाणी तुंबते आणि त्याचा मुंबईच्या वाहतुकीवर परिणाम होतो तसेच नागरिकांनाही त्रास होतो म्हणून काल मुंबईचे पालिका आयुक्त इकबाल सिंग चाहल यांनी नाले सफाईची पाहणी केली तसेच 15 मे च्या पूर्वी नालेसफाईची सर्व कामे पूर्ण व्हायला हवीत असे आदेश दिले आहेत.नाले सफाईच्या कामात दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होतो प्रत्यक्ष नाले सफाई पासून ते नाल्यातील काढलेल्या गाळाच्या वजना पर्यंत प्रत्येक टप्प्यावर ठेकेदार पालिका अधिकाऱ्यांच्या मदतीने पालिकेला चुना लावतात पण यंदाचे निवडणुकीचे वर्ष असल्याने नाले सफाईच्या कामत थोडा जरी भ्रष्टाचार झाला तरी त्याचे परिणाम पालिका निवडणुकीत सताधरि शिवसेनेला भोगावे लागतील .
Similar Posts
मराठी पुस्तकांना गळचेपी! आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघातच भाषेची उपेक्षा
मुंबई : लोअर परळ-वरळीतील फिनिक्स पॅलेडियम मॉलमध्ये मराठी भाषेला दुय्यम दर्जा दिल्याचा प्रकार समोर आला. मराठी भाषा दिनाच्या काही दिवसांतच पुस्तक प्रदर्शनात मराठी पुस्तकांचा एकही ठेवा नसल्याने स्थानिकांमध्ये रोष आहे.महिला दिनानिमित्त १५ मार्चपर्यंत चालू असलेल्या या भव्य प्रदर्शनात ‘लॉक द बॉक्स’ योजना राबवली जाते. १,१९९ रुपयांचा हिरवा, १,९९९ चा भगवा आणि २,९९९ चा गुलाबी बॉक्स…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयमोदींना मारण्याची भाषा करणाऱ्या पटोलेंच्या विरोधात भाजपा रस्त्यावर
मुंबई/ मी मोदींना मारू शकतो शिव्या देऊ शकतो या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानाने महाराष्ट्रातील वातावरण पेटले असून भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केले आहे तसेच अनेक पोलीस ठाण्यात नाना विरुद्ध फिर्याद नोंदवण्यात आली असून त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे .दरम्यान माझे ते विधान पंतप्रधान मोदी यांच्या बाबत नव्हते तर एका गावगुंड…
अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याच्या अनवरणाचे राजकारण सुरू
पवारांच्या विरोधात धनगरी एल्गारसांगली/ पुण्यशलोक अहिल्यादेवी होळकर यांच्या सांगली येथील पुतळ्याच्या अनवरणावरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात मोठे राजकारण सुरू झाले असून पवारांना कोणत्याही परिस्थितीत अहिल्यादेवी यांच्या पुतळ्याचे अनावरण करू द्यायचे नाही असा निर्धार धनगर समाजाने केला असून त्यासाठी काल भाजपा आमदार पडळकर यांच्या नेतृत्वाखाली धनगर समाजाने उग्र आंदोलन केले त्यामुळे आता हा वाद…
नैतिकता गेली चुलीत
ज्या क्षेत्रात खोटे बोलने,फसवेगिरी करणे, लुबाडनुक करणे , कोणत्याही मार्गाने निवडणुका जिंकून सत्तेमध्ये जाणे हेच प्रमुख निकष आहेत. त्या क्षेत्राबाबत नैतिकतेची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? पण तरीसुद्धा काही लोक राजकारणांकडून नैतिकतेची अपेक्षा करतात. एक काळ असा होता की राजकारण्यांमध्ये नैतिकता होती. म्हणून तर रेल्वे अपघातानंतर तात्कालीन रेल्वे मंत्री लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा…
आखाड्यातील हिऱ्यांना मिळाला आधाराचा हात
नामदार गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून कुस्तीला मिळाला नवा श्वास ११ होतकरू मल्लांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्य मुंबई, : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ…
डॉक्टरांचा देशव्यापी संप सुरु रुग्णांचे हाल होणार
मुंबई -कोल्क्त्याम्ध्ये ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने २४ तासांचा देशव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे देशातील सर्व रुग्णालयांमधील वैद्यकीय सेवा शनिवार सकाळी ६ ते रविवार सकाळी ६ पर्यंत बंद राहणार आहेतकोलकत्यामधील वैद्यकीय महाविद्यालयातील महिला निवासी डॉक्टरवर बलात्कार करून खून करण्यात आल्याच्या घटनेचे देशभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. या निमित्ताने…
