कणकवली/ संतोष परब या शिवसैनिकांवर केलेल्या हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य आरोपी नितेश राणे याचा जामीन अर्ज काल जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला त्यामुळे आता नितेश राणी आज उच्च न्यायालयात अर्ज करणार आहे .तिथेही जर त्याचा जमीन अर्ज फेटाळला तर मात्र तो सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकतो पण तेवढं तो करणार नाही हायकोर्टात त्याला जमीन नाही मिळाला तर त्याला पोलिसांना शरण यावेच लागेल. नितेश बरोबरच सावंत याचाही अर्ज फेटाळण्यात आला आहे. नीतेश राणेचा जमीन अर्ज फेटाळताच शिवसैनिकांनी कणकवली तसेच मुंबई ठाण्यात फटाके लावून आनंद व्यक्त केला
Similar Posts
मिरजेत बँक कर्मचाऱ्याने नऊ ग्राहकांना घातला ९० लाखांचा गंडा
मिरज : मिरजेत ॲक्सिस बँकेत ग्राहकांचे पैसे इतर खात्यांवर वळवून बँकेतील नऊ ग्राहकांना सुमारे ९० लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकणी तोहिद बशीर शरिकमसलत (वय २७, रा. मिरज) या बँक कर्मचाऱ्यावर मिरज शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोहिद याने ९० लाख ६१ हजारांची फसवणूक केल्याची तक्रार बँक व्यवस्थापक साजिद पटेल यांनी पोलिसात दिली आहे.ॲक्सिस बँकेत नवीन ग्राहकांचे खाते उघडण्याचे काम करणाऱ्या तोहिद शरीकमसलत…
राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ
येत्या दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दीष्ट हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन मुंबई, दि.२४ –हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.विधान भवन येथे येथे एका…
विरार मध्ये भिंत कोसळून 3 मजूर ठार
मुंबई: विरारमध्ये चालू बांधकामाची भिंत कोसळून तीन महिला मजूरांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना आज दुपारी 3.30 तीन वाजताची आहे. विरारच्या रेल्वे स्टेशन जवळ स्नेहांजली इमारतीच्या बाजूला पुनर्विकास प्रक्रियेतील इमारतीच फायलिंगच काम चालू होतं. त्यात ही दुर्दैवी घटना घडली आहे. सध्या विरार पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.विरारमध्ये आजचा दिवस कामगारांच्या…
शिदे सेनेला हवे मुंबईचे महापौरपद! ८० ते ८५ जागा महायुतीत निवडणुकीपूर्वीच तणाव
मुंबई/ आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाची भाषा करणाऱ्या भाजपला शिंदे सेनेने खिंडीत गाठले आहे.मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत ८० ते ८५ जागा,महापौरपद आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद द्या अशी मागणी केली आहे.त्यामुळे मुंबईत भाजपची कोंडी झाली आहे.विधानसभा निवडणुकीत पानीपत झाल्यानंतर ठाकरे बंधूंची जवळीक वाढत आहे. गेल्या चार महिन्यांत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या झालेल्या भेटी, चर्चा पाहता…
पुतळा दुर्घटनेतील शिल्पकार जयदीप आपटला अटक
कल्याण – मागच्या आठवड्यात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप…
काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या – पंतप्रधान
बंगळुरू – सध्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा पारा वाढला असून कॉंग्रेस आणि भाजपाकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज कॉंग्रेसच्या विद्यमान अध्यक्षांनी वापरलेल्या अपशब्दांवर जोरदार पलटवार केला. त्यांनी म्हटलंय की, कॉंग्रेसचे लोक नेहमीच शिव्या देत असतात. कॉंग्रेसच्या या शिव्या एके दिवशी मातीत मिसळून जातील. पंतप्रधान मोदींनी त्यांना देण्यात आलेल्या शिव्यांचा पाढा…
