[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
महाराष्ट्र

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर

सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. जाहीर कार्यक्रमानुसार 18 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 21 नोव्हेंबर रोजी 21 जागांसाठी मतदान होणार आहे. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत.

error: Content is protected !!