[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्यामहाराष्ट्रमुंबई

खाजगी शाळांमध्ये १५टक्के फी कपातीचा सरकारचा निर्णय


मुंबई/ कोरोंनाच्या संकटकाळात शाळांनी सरसकट फी वाड करू नये तसेच राजस्थान प्रमाणे इतर राज्यांमध्येही खाजगी शाळांनी १५टक्के फी कपात करावी असे सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले होते त्यानुसार महारष्ट्र सरकारनेही खाजगी शाळांमधील १५टक्के फि कपात करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला काही खाजगी शाळा आणि त्यांच्या संघटना विरोध करून न्यायालयात जाण्याच्या तयारीत होत्या मात्र त्याची जराही परवा न करता राज्य सरकारं ने खाजगी शाळांमध्ये १५ टक्के फी कपातीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून तसा जी आर ही काढला जाणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे

error: Content is protected !!