दिल्ली/ केंद्र सरकारने चालू अधिवेशनात वीज सुधारणा विधेयक पास करून घेण्यासाठी हालचाली सुरू केल्याने वीज अभियंते संतप्त झाले असून दशभरातील १५ लाख वीज कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे .त्यामुळे मंगळवारी संपूर्ण देशभरात ब्लॅकआउट होण्याची शक्यता आहे तसे झाले तर व्यापार उद्योग आणि बँकिंग क्षेत्राला अब्जावधी चां फटका बसू शकतो तसेच सर्व यंत्रणा कोलमडून पडण्याची शक्यता आहे.
Similar Posts
फराळाच्या सरकारी कीटला भ्रष्टाचाराच्या मुंग्या- गरिबांची दिवाळी रामभरोसे
मुंबई/ दिवाळी अवघ्या एका आठवड्यावर आलीय श्रीमंतांच्या घरात दिवाळीचा फराळ बनून तयार झालंय पण सरकारने गरिबांची दिवाळी गोड करण्यासाठी 100 रुपयात ज्या चार वस्तूंचे पॅकेट देण्याची घोषणा केली होती .त्यात भ्रष्टाचार झाल्यामुळे सरकारची ही दिवाळी भेट अजूनही गोरगरीब जनतेपर्यंत पोचलेली नाही परिणामी गरिबांची दिवाळी रामभरोसे आहे .राज्यात सत्तांतर होऊन शिंदे गट आणि भाजप युती चे…
त्यांना धडा शिकवायचा होता त्यासाठीच त्यांचा पक्ष फोडायचा होता ! शेलारांची शिवसेना राष्ट्रवादीच्याफुटी बाबत स्पष्ट कबुली
मुंबई- भाजप नेते आशिष शेलार यांनी मागच्या काही काळापासून सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीबद्दल थेटपणे भाष्य केलं आहे. आम्हला पक्ष फोडायचा होता, त्यांना धडा शिकवायचा होता.. अशा शब्दात त्यांनी पूर्वाश्रमीच्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल मत मांडलं. एका वृत्त वाहिनीशी ‘माझा व्हिजन’ या कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हा गौप्यस्फोट केला.आशिष शेलार म्हणाले की, 2019 मध्ये उद्धव ठाकरेंच्या…
म्हाडाच्या १५ इमारती धोकादायक जाहीर
मुंबई: म्हाडाकडून मुंबईतील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या अशा १५ अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये गेल्या वर्षी अतिधोकादायक जाहीर करण्यात आलेल्या सात इमारतींचा समावेश आहे. या अतिधोकदायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये ४२४ निवासी आणि१२१ अनिवासी असे एकूण ५४५ रहिवासी राहत असल्याची माहिती आहे. रहिवाशांनी सुरक्षेच्या नियमांचे पालन करावे आणि कार्यवाहीस सहकार्य करण्याचे इमारत दुरूस्ती मंडळाने…
नाशिकमध्ये महायुतीचे टेन्शन वाढले – वंचित कडून मराठा क्रांती मोर्चाचा उमेदवार
नाशिक – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीकडून आज उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत नाशिक लोकसभा मतदारसंघ आणि जळगाव लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. वंचितकडून नाशिकसाठी मराठा आंदोलनातील आक्रमक चेहरा करण गायकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर दिंडोरी पाठोपाठ जळगावातून उमेदवार बदलण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली आहे.राज्यातील बहुतेक लोकसभा…
पोलिस व दहशतवाद्यांमध्ये चकमक ३ गंभीर जखमी
लुधियाना/पंजाबच्या लुधियाना येथून मोठी बातमी समोर येत आहे. लुधियाना येथे पोलीस आणि दहशतावादी यांच्यात चकमक झाली आहे. दिल्ली-अमृतसर राष्ट्रीय महामार्गावर लाडोवाल टोल प्लाजाजवळ ही चकमकीची घटना घडली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी एक दिवसआधीच अतिरेक्यांना हँड ग्रँनेडसोबत पकडले होते. या अतिरेक्यांची चौकशी केली असता इतर अतिरेक्यांची माहिती मिळाली होती. त्यानंतर पोलिसांकडून अतिरेक्यांना पकडण्यासाठी आज सापळा रचण्यात…
रतन टाटा आणि बांबू सिंधुदुर्ग पॅटर्नबांबू हे माझे पहिले प्रेम आहे..- रतन टाटा
मालवण – वीस वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बांबू लागवड व त्यावर प्रक्रिया असा प्रकल्प सुरू केला होता. मा. सुरेश प्रभू ज्यावेळी पहिल्यांदा राजापूर मतदार संघातील खासदार झाले, त्यावेळी आपण शाश्वत विकास (sustainable development) काम केले पाहिजे असा अट्टाहास होता. या अट्टाहासाने भारतातील पहिला बांबू प्रकल्प सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू झाला. खूप टप्पे-टोनके खात वेगवेगळ्या बांबूवर प्रयोग करून…
