[bdp_ticker ticker_title="ताज्या बातम्या" theme_color="#e41215" font_style="bold" ticker_effect="slide-h"]
संपादक: किसन जाधव
ताज्या बातम्या

बारावीचा निकाल 93.37 टकके! यंदाही मुलींनीच मारली बाजी


पुणे/आज बारावीचा निकाल जाहीर झाला यंदा बारावीचा निकाल 93.37 टक्के इतका लागला असून यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे.यंदा 95 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या .यंदाही कोकण विभागाने बाजी मारली असून कोकणचा निकाल 97.51 टक्के इतका आहे तर आमची मुंबई खाली घसरली असून मुंबईचा निकाल सर्वात कमी म्हणजे91.95 टक्के इतका आहे.विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत 2 टक्के अधिक निकाल लागलाय

error: Content is protected !!