मुंबई/ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम आता वाजू लागले आहेत राज्य निवडणूक आयोगाने निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली असून मुंबईसह ठाणे,वसई विरार,उल्हासनगर,कल्याण डोंबिवली,आदी 14 महापालिकांचे आरक्षण 31 मे रोजी काढले जाणार आहे यात अनुसूचित जाती ( महिला),अनुसूचित जमाती ( महिला) आणि सर्वसाधारण महिला वर्गाचा समावेश आहे त्यानंतर या आरक्षण सोडतीवर सूचना आणि हरकती मागवल्या जातील आणि पुढची प्रोसिजर सुरू होईल त्यामुळे निवडणूक आयोग एन पावसाळ्यात निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करणार आहे
Similar Posts
लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकायला सुरुवात
मुंबई – ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे, त्या कुटुंबातील महिलांना आर्थिक आधार मिळावा यासाठी महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली. अंतरिम अर्थसंकल्पामध्ये या योजनेची घोषणा करण्यात आली होती. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं वार्षिक उत्पन्न हे वर्षाला अडीच लाखांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील २१ ते ६५ वर्ष वयोगटातील महिलाच्या बँक खात्यात…
ईडी आणि सीबीआयचा वापर डरपोक लोक करतात-ठाकरे बरोबरच्या भेटीनंतर केजरीवालांचा भाजपवर हल्लाबोल
मुंबई – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली या भेटीत सध्याच्या राजकीय विषयांवर चर्चा झाली त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना केजरीवाल यांनी सांगितले कि उद्धव ठाकरे हे वाघाचे छावे आहेत ते पक्षाचे नाव आणि चिन्ह गेले म्हणून घाबरणार नाहीत महाराष्ट्र त्यांच्या मागे आहे, तसच जे लोक ईडी आणि सीबीआयचा वापर करतात ते…
सूनहरा बचपन अंतर्गत २३०० विद्यार्थ्यांना दिली शिक्षणाची संधी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सतर्फे संयुक्त उपक्रम मुंबई (प्रतिनिधी); सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्सने दोन वर्षांच्या यशस्वी भागीदारीद्वारे अनेक सामाजिक कारणांसाठी भागीदारी केली आहे. सुनेहरा बचपन या उपक्रमांतर्गत सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि टाटा एआयए लाइफ इन्शुरन्स यांच्या संयुक्त पुढाकाराने, प्रख्यात एनजीओ- चाइल्ड राइट्स अँड यू (क्राय)…
पेट्रोल डिझेल चां दराबाबत विरोधकांकडून जनतेची दिशाभूल-भवानजी
बाबूभाई,,म्हणतात की,सरकार जी एस टी मधून वेगवेगळ्या विकास कामांचा खर्च करते रेल्वे,रस्ते,पुल,संरक्षण आरोग्य शिक्षण यासारख्या जनहिताच्या योजनेवर खर्च केला जातो कोविड काळात केंद्र सरकारने कोविड रोखण्यासाठी अफाट खर्च केला हा सगळा खर्च जी एस टी सारख्या कारच्या रूपाने गोळा होणाऱ्या पैशातून केलावकातो शिवाय सरकार राज्यांना जी एस टी चां परतावा राज्यांना देते तरीही विरोधक केंद्राला…
ताज्या बातम्या | महाराष्ट्र | मुंबई | राजकीयराऊत यांच्यावर सोमय्या व राणे यांचा हल्ला – सेना भाजपा मधे मोठा राडा होण्याची शक्यता
: मुंबई/ संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी जे आरोप केले होते त्यावर नारायण राणे आणि किरीट सोमय्या यांनी जोरदार पलटवार केला त्यामुळं सेना भाजपतील ही लढाई आता हाथ घाईवर आली आहे.संजय राऊत यांनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सोमय्या यांच्यावर आरोप करताना त्यांनी ठाकरेंचे अलीबागच्या कोलाई गावातील 19 बंगले दाखवावेत दाखवले तर मी राजकारण सोडीन ने…
तुम्हाला जनतेने तडीपार केले आहे – मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
ठाणे – विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने महायुतीचा ठाण्यात आज विजय संकल्प मेळावा पार पडला. या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता खोचक शब्दांत निशाणा साधला. “चंद्राबाबू नायडूंनी तुमचा पाठिंबा मागितला का? बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना. सरकार पडणार, मुख्यमंत्री…
