गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे पैशाच्या जोरावर धर्मांतर
वडोदरा/ हिंदुस्थानातील गरिबीचा फायदा घेऊन हजारो हिंदूंचे धर्मांतर केले जाते.पूर्वी इस्लामी आक्रमण कर्ते तलवारीच्या जोरावर गरीब हिंदूंचे धर्मांतर करीत असतं पण आता मात्र पैशाच्या जोरावर धर्मांतर केले जात आहे गुजरात मधील वडोदरा येथे १०० ते २०० हिंदू मुलींचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम बनवण्यात आल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली असून असे धर्मांतर ताबडतोब थांबवावे आणि दोषींवर…
