मोबाईल मधले किलर गेम
मोबाईल ही सध्या माणसासाठी जीवनावश्यक वस्तू बनली आहे.मात्र या मोबाईलचा जर चांगल्या कामासाठी वापर केला तर माणसाला आर्थिक लाभ आणि सार्वजनिक क्षेत्रात एक नवी ओळख मिळू शकते पण त्याचा दुरुपयोग केला तर मात्र माणसाचे आयुष्य बरबाद होऊ शकते त्यामुळे मोबाईल मधील वाईट गोष्टींपासून माणसाने नेहमीच दूर राहायला हवे खास करून मोबाईल मध्ये माहितीच्या मायाजलाच्या अंतर्गत…
