महाराष्ट्रात मुसळधार पावसाचे थैमान
मुंबई- आज सकाळपासून मुंबईत पावसाने हजेरी लावलेली आहे. सकाळपासून रिमझिम पाऊस सुरूच आहे. असंच दिवसभर पाऊस चालू राहिलं तर मुंबई ची तुंबई होऊ शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे. बोरिवली पश्चिम महामार्गावर गाड्यांचे आवक जावक सुरू आहे. अनेक ठिकाणी पहिल्याच पावसामध्ये पाणी भरले होतं. आज महानगरपालिका तर्फे अनेक ठिकाणी पंप लावण्यात आलेला आहे जेणेकरून…
