मनसे कार्यकर्त्यानी अखेर भिवंडी मालोडी टोलवसुली बंद न करणारा टोलनाका फोडला…
भिवंडी दि 20(आकाश गायकवाड )तालुक्यातील अंजुरफाटा खारबाव कामण चिंचोटी फाटा या दरम्यानच्या राज्यमार्गाची खड्डयांमुळे दुरावस्था झाली असून या विरोधात स्थानिकांसह विविध राजकीय पक्षांबकडून आंदोलने निवेदन देऊन ही या रस्त्याची दुरुस्ती होत नसल्याने नागरीक संतप्त असून त्यातून शुक्रवारी या रस्त्यावर चाल करून आलेल्या मनसे सैनिकांनी अखेर टोलवसुली बंद न ठेवणाऱ्या टोल नाक्यावर हल्ला करीत तोडफोड केली…
