आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप
आर्यन खान ड्रग प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते वानखेडे यांची क्रुझ वरील रेड ही बोगस होती तसेच ते मुस्लिम आहेत त्यांचा पहिला विवाह मुस्लिम पद्धतीने झाला होता त्यांची आई वडील आणि पहिली पत्नी मुस्लिम होती त्यांचे मॅरेज सर्टिफिकेट सुधा बनावट होते असा आरोप करून त्यांच्या चौकशीची मागणी केली होती.शिवाय…
