मुंबई/ एन सी बी चे वादग्रस्त विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर के पी गोसविचा बॉडी गार्ड साहिल याने ८ कोटींच्या खंडणीचा आरोप केला आहे तसेच पंच असलेल्या सहीलच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या त्यामुळे काल एन सी बी च्या महासंचालकांनी दिल्लीत समीरची चौकशी केली . त्यातच या संपूर्ण प्रकरणात नवाब मलिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून एस आय टी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे . तर या संपूर्ण प्रकरणात मुख्यमंत्री ठाकरे हे सुधा एन सी बी आणि समीर वानखेडे वर नाराज असून या प्रकरणी ते पंतप्रधन मोदींना पात्र लिहंनार आहेत त्यामुळे वानखेडे यांची बदली किंवा निलंबन अटळ आहे .
Similar Posts
ट्विटरच्या खरेदीनंतर ‘मस्क’ चीच कसोटी !
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तित गणना होत असलेल्या अमेरिकेतील ईलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी खरेदी केल्यानंतर काही दिवसातच त्या कंपनीतील हजारो कामगार व अधिकारी यांना घरचा रस्ता दाखवला. खरं तर एखाद्या मालकाने कोणती तरी कंपनी नव्याने खरेदी केली की त्याचा रुबाब दाखवण्यास तो प्रारंभ करतो. ईलॉन मस्कन हेच केलं. आता ट्विटर ही कंपनी किती मोठी…
अखेर पहेलगाम हल्ल्याचा भारताने बदला घेतला – पाकिस्तानातल्या नऊ दहशतवादी तळांवर हल्ला 120 दहशतवादी ठार
लाहोर/ पहलगाम हल्ल्यात २७ निरपराध पर्यटकांचा बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचा अखेर भारताने बदला घेतला. मंगळवारी मध्यरात्री १ ते १.२५ दरम्यान भारतीय हवाई दलाने पी ओ के आणि पाकच्या पंजाब प्रांतातील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले या हल्ल्यात १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले असून अनेकजण दहशतवादी गंभीर जखमी झाले आहेत.पाकिस्तानला हा फार मोठा झटका आहे.संपूर्ण…
एस टी कामगारांचा संप मिटण्याच्या हालचाली
गेल्या आठवड्या पासून सुरू असलेला एस टी कर्मचाऱ्यांचा संप आता मिटण्या चां दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले की एस टी कामगारांना राज्य सरकारी कर्मचारी वर्गाप्रमाने पगार देण्या बाबत सध्या शासनातर्फे अभ्यास सुरू आहे तसेच न्यायालयाच्या आदेशाने जी समिती नेमण्यात आली आहे त्या समितीने लवकरात लवकर आपला अहवाल द्यावा…
अखेर किरण गोसविला अटक
मुंबई/ आर्यन ड्रग प्रकरणातील फरारी साक्षीदार किरण गोसावी याला अखेर आज पुणे पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे दरम्यान गोसाविला न्यायालयाने ८ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहेक्रुझ वरील रेड च्या वेळेस एन सी बी ने किरणला पंच बनवले होते यावेळी त्याने आर्यन सोबत एक व्हिडिओ काढला होता गोसावी आणि भाजप कार्यकर्त्याला पंच…
गृहमंत्र्यांनी कारवाईची भाषा करण्यापेक्षा रझा अकादमीवर बंदी घालावी’
महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी माझ्यावर कारवाईची भाषा करण्यापेक्षा दंगल भडकवणाऱ्या रझा अकादमीच्या (Raza Academy) मुख्य सूत्रधारांना कधी अटक करता येते ते सांगावं नाहीतर येणाऱ्या दिवसात रझा अकादमीच्या मुंबई कार्यालयावर आम्ही मोर्चा काढणार असा इशारा भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. त्रिपुरातील (Tripura violence) दंगलीचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात दोन दिवसांपासून उमटत आहेत. भाजपचे नेते नितेश राणे (Nitesh…
दादर चौपाटी विसर्जनाच्या कार्यात ही कंत्राटदाराने पालिकेला चुना लावत- जीवरक्षकांच्या ताफ्याचे आर्थिक शोषण व विम्याचा भुलभुलैया ?–खळबळजनक
मुंबई – पालिकेचे अधिकारी आणि कंत्राटदार इतरवेळी वेगवेगळ्या कामात मुंबईकरणा कसं चुना लवित असतात ते सर्वांना ठाऊक आहे पण गणेश विसर्जनासही चौपाट्यांवर जे जीवरक्षक ठेवले जातात त्यातील काहींना व्यवस्थित पोहताही येत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे हा प्रकार गणेशभक्तांच्या प्रणाशी खेळ करणारा आहे अशी संतप्त प्रतीक्रिया गणेश भक्तांनी व्यक्त केली असून या प्रकरणाची…
